नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील प्रकाशा डामरखेडा रस्त्याची खड्ड्यांमुळे अतिशय दुरावस्था झाली आहे. याच रस्त्यांवरून जिल्हाधिकारी तहसीलदार पोलीस अधिकारी मोठमोठे अधिकारी जातात परंतु त्यांना दुरावस्था दिसत नाही का असा रोष स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे.