आर्णी शहरात मोकाट श्वानांनी हैदोस घातला असून शहरातील ग्रीन पार्क येथे एका 40 वर्षीय व्यक्तीवर दिनाक 24 ऑगस्ट ला रात्री 9 वाजताच्या दरम्यान श्वानाने हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे या हल्ल्यात सतीशसिंह राजपूत रा. ग्रीनपार्क आर्णी हे जखमी झाले आहे दिनांक 24 ऑगस्ट ला आपल्या घरी जात असताना ग्रीन पार्क येथे दुद्दूलवार यांचे घरा जवळ उभ्या असलेल्या एकविरा ट्रॅव्हल्स च्या खाली बसून असलेल्या श्वानाने अचानक हल्ला चढविला यामध्ये सतीश राजपूत यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे आर्णी शहरात