Download Now Banner

This browser does not support the video element.

नांदुरा: गणपती विसर्जनासाठी तालुका प्रशासन सज्ज; तहसीलदार अजितराव जंगम यांनी विसर्जन स्थळाचे केली पाहणी

Nandura, Buldhana | Sep 3, 2025
दिनांक 27 ऑगस्ट पासून श्री गणेश उत्सव सुरू असून येत्या 6 सप्टेंबर रोजी गणपती विसर्जन होणार आहे यासाठी नांदुरा तालुका प्रशासन सज्ज झाले आहे. आज दिनांक 3 सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता तहसीलदार अजितराव जंगम, ठाणेदार जयवंत सातव तथा ओम साई फाउंडेशनचे अध्यक्ष विलास निंबोळकर व जीवन रक्षक टीम यांनी पूर्णा नदी पात्राजवळ जाऊन गणपती विसर्जन स्थळाचे पाहणी केली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us