आज दिनांक 30 मे रोजी दुपारी तीन वाजता किसान मोर्चाचे पदाधिकारी वैभव किटुकले यांनी जन समस्या संदर्भात माहिती दिली असून शेतकऱ्यांची समस्या मोठी असून शेतकऱ्याचा सरकारने एक रुपया पिक विमा योजना बंद केली आहे व शेतकऱ्याच्या मालाला भाव व इलेक्ट्रिक कनेक्शन ऐवजी सौर ऊर्जा कलेक्शन जबरदस्तीने देत असल्याने शेतकऱ्यांना मोठी समस्या येत आहे या संदर्भात जनआंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला.