आज दिनांक 28 ऑगस्ट 2025 वार गुरुवार रोजी सकाळी 8वाजता भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते जालना लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार तथा माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी शिर्डी येथे श्री साईबाबा मंदिरामध्ये साईबाबा चे विधिवत पूजन करत दर्शन घेतले आहे याप्रसंगी त्यांनी राज्यातील व देशातील सर्व शेतकऱ्यांची नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहो अशी प्रार्थना साईचरणी केली आहे,यावेळी साई संस्थानाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.