नाशिक मनपाच्या पंचवटी अतिक्रमण विभागाची धडक कारवाई. करण्याचा सपाटा सुरु केला असून नाशिक शहरातील तसेच पंचवटी परिसरात असलेल्या अमृतधाम चौफुली पासून तर जत्रा हॉटेल. आडगाव परिसरात ही धडाकेबाज कारवाई करण्यात आली असून. रस्त्यावर असलेल्या अतिक्रमण यावेळी जमीनदोस्त करण्यात आले असून. काही हातगाडे उचलून नेण्यात आले. नाशिक मनपाच्या अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे व उपायुक्त सुवर्णा दखने यांच्या आदेशानुसार विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र यांच्या मार्गदर्शन खाली ही मोहीम राबविण्यात आली.याच परिसरात रस्त्