उमरखेड तालुक्यात ऑगस्ट महिन्याच्या झालेल्या पावसामुळे अतीवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. यासंदर्भात "शासनाने पूरग्रस्त परिस्थितीमुळे नुकसानग्रस्त शेतीचे कोणत्याही प्रकारचे सर्वे न करता विशेषतःbनुकसानग्रस्त,आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना तत्काळ लाभ द्यावा.अन्यथा तालुकास्तरी बैलगाडी मोर्चा काढू."असा इशारा भारत मुक्ती मोर्चा चे विद्वाभाऊ केवटे यांनी दिला.