Download Now Banner

This browser does not support the video element.

दारव्हा: तळेगाव-कोलवाई परिसरात ढगफुटी; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

Darwha, Yavatmal | Aug 29, 2025
दारव्हा तालुक्यातील तळेगाव व कोलवाई परिसरात गुरुवार दि. २८ ऑगस्टला दु. ३ वा. व दि. २९ ऑगस्टला सकाळी ७ वाजताच्या सुमारास झालेल्या ढगफुटी सदृश पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खरीप हंगामातील सोयाबीन व कपाशी पिकांना याचा सर्वाधिक फटका बसला असून शेतकरी हवालदिल झाले आहेत.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us