शहरातील ज्येस्तम चौक ते राजकमल चौक या महत्त्वाच्या मार्गावरील उड्डाणपुलाखाली दीर्घकाळापासून डेरा जमवून बसलेल्या भटक्यांना पोलीस व महानगरपालिकेच्या संयुक्त कारवाई हटवण्यात आले ठाणेदार मनोहर नाके यांच्या नेतृत्वाखाली कोतवाली पोलीस पथकासोबत मनपा अधिकारी व कर्मचारी ही मोहीम राबवून भटक्यांना त्यांच्या संपूर्ण संसारासकट वाहन मध्ये बसवून थेट शहराबाहेर सोडले पार्किंगसाठी राखीव जागा असून तीच अनेक दिवसांपासून भटक्या समुदायातील कुटुंब आणि ताब्यात घेतली आहे.