सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) सहकार्याने आरोग्यधाम बहुउद्देशीय संस्था, कुरखेडा, जि. गडचिरोली यांनी सिकल सेल ॲनिमिया (HBSS) रुग्णांसाठी एक विशेष शिबिर आयोजित केले आहे. या शिबिरात रुग्णांना मोफत सल्लामसलत दिली जाईल आणि 'हीमाधार' या एफडीए मान्यताप्राप्त आयुर्वेदिक औषधाचे मोफत वितरण करण्यात येणार आहे.