वनी सापुतारा रस्त्यावर माळेदुमाला शिवारामध्ये मोटरसायकल क्रमांक एम एच 15एफ आर 57 96 स्कूल बस क्रमांक एम एच झिरो तीन 96 98 तिच्यावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने मोटरसायकलला धडक दिल्याने तीघेजन गंभीर जखमी झाल्याची फिर्याद कृष्णा यशवंत पीठे यांनी वनी पोलीस स्टेशनला दिली आहे .पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत .