मोहरणा येथील स्वर्गीय बिषण पाटील राऊत यांच्या 39 व्या स्मृतिदिनानिमित्त पंचायत समिती सदस्य मंगेश राऊत यांच्यावतीने तारीख 13 सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाला जि प सदस्य विशाखा माटे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे