धानाच्या ऑनलाईन नोंदणीसाठी बीम ॲप सुरू करण्यात आले आहे यापूर्वी एनईएमएल द्वारे नोंदणी केली जात होती सात बारा वर जर पाच नावे असतील तर ॲप मध्ये पाच जणांची नोंदणी देखील केली जात आहे अनेक शेतकरी बीम आणि एनईएमएल नोंदणी करत आहेत अनेक लाभार्थ्यांना धानाचा बोनस मिळाला आहे परंतु अनेक लाभार्थी अजूनही वंचित आहेत त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे त्यामुळे बीम ॲप मधील तांत्रिक दूर करावा आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी आज मंत्रालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत करण्यात आली औ