चुडावा, ताडकळस पोलीस ठाणे हद्दीत गंभीर गुन्हे यांचा छडा लावून जबरी चोरी करणाऱ्या एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून विविध प्रकारचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने केली अशी माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने 6 सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता देण्यात आली.