अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने भुजबळांना मंत्रिमंडळात जागा दिली नव्हती. पण ओबीसींचे नेते म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या नाराजीवर लक्ष घातले आणि मुख्यमंत्र्यांना सांगून त्यांना मंत्रिमंडळात घेतल्याचे राऊत म्हणाले. अजित पवारांच्या कृपेमुळे भुजबळ मंत्रिमंडळात नाही, तर नरेंद्र मोदींची कृपा असल्याचा दावा राऊतांनी केला.