Download Now Banner

This browser does not support the video element.

सुरगाणा: आ. नितिन पवार यांनी बुबळी परिसरात नुकसानग्रस्त भागाची भेट देऊन केली पाहणी

Surgana, Nashik | Sep 30, 2025
सुरगाणा तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानग्रस्त भागाला आ. नितिन पवार यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी तहसीलदार यांचेसह कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us