महिला न्यायाधीशाच्या फ्लॅटचे ग्रुप सोडून सहा लाखाचा मध्यमाल लंपास करण्यात आल्याची घटना गाडगे नगर पोलीस स्टेशन अंतर्गत विद्या कॉलनी येथे घडले असून या संदर्भात पोलिसांनी चोरट्याचा शोध घेणे सुरू केले आहे घरातून सोन्याचे दागिने व रोग असा एकूण सहा लाखांचा मुद्देमाल लंबाच केला रात्री गाडी ही घटना उघडली झाली या घटनेत पोलिसांनी न्यायाधीशाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.