Install App
pomeshrahangdale
This browser does not support the video element.
अर्जुनी मोरगाव: ऐतिहासीक प्रतापगड किल्ल्यावर राबविण्यात आला स्वच्छता अभियान; सार्व.बालगणेश मंडळ बोंडगावदेवी चा उपक्रम
Arjuni Morgaon, Gondia | Sep 1, 2025
बोंडगावदेवी येथील सार्वजनीक बाल गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत असल्याने दहा दिवस विविध उपक्रम राबवीत आहेत. याचाच एक भाग म्हणुन तालुक्यातील ऐतिहासीक तिर्थक्षेत्र प्रतापगड गडकिल्ल्ह्यावर जावुन 1 सप्टेंबर रोजी स्वच्छता अभियान मोहीम राबविण्यात आली.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!