बेलतरोडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे यांनी सहा सप्टेंबरला दुपारी पाच वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार आपल्या मोबाईल मध्ये हा नंबर डायल केल्यास मोबाईलचे संपूर्ण माहिती समोर येते आणि त्यातील काही महत्त्वाचे नंबर लिहून ठेवल्यास पोलिसांना तपास करण्यात सोपा जातो. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे यांनी दिली आहे.