सांगलीतील अंकलीत गणेश विसर्जन मिरवणुकीत नाचण्याच्या कारणावरून चाकू हल्ला करण्यात आला होता यामध्ये या चाकू हल्ल्यात शितल धनपाल पाटील राहणार अंकली हा तरुण गंभीर जखमी झाला होता या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलिसात आता खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याप्रकरणी विकास बंडू घळगे वय 35 क्षितिज उर्फ आप्पा शशिकांत कांबळे वय 28 आणि आदित्य शंकर घळगे वय 22 सर्वजण राहणार अंकली तालुका मिरज या तिघांच्या विरोधात सांगली ग्रामीण पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आ