हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गट शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी आज बाबुळगाव येथील रहिवासी बबन हनवते यांच्या पायावर वानराच्या धक्क्याने पायावर दगड पडू गंभीर जखमी झाली होती त्या अनुषंगाने बबन हनवते यांनी तात्काळ आमदार संतोष बांगर यांची भेट घेतली व आमदार बांगर यांनी थोडाही विलंब न करता आर्थिक मदत करून हिंगोली शहरातील लक्ष्मी हॉस्पिटल येथे भरती केली आहे .