Install App
kayadhuratna
This browser does not support the video element.
हिंगोली: विघ्नहर्ता चिंतामणी गणपती मंदिरात भाविकांची गर्दी, पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त
Hingoli, Hingoli | Sep 5, 2025
हिंगोली शहरात चिंतामणी गणपती मंदिरात पोलीस बंदोबस्त हिंगोली शहरातील प्रसिद्ध व नवसाला पावणारा विघ्नहर्ता चिंतामणी गणपती मंदिरात आज दिनांक पाच सप्टेंबर रोजी अकरा वाजता दरम्यान पासून पोलीस प्रशासनाच्या वतीने कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!