गडचिरोली दि २ सप्टेंबर : आलपल्ली, ग्रामपंचायत आलापल्ली येथे सुरु असलेल्या गंभीर समस्यांबाबत आज ग्रामविकास अधिकारी चाली गाजीवार यांना माजी सरपंच अज्जू पठान यांनी निवेदन सादर केले या निवेदनात तेदुपत्ता संकलन मजुराचे थकित मानधन तत्काळ देण्यात यावी, गावातीलत नळयोजनेचे बंदोबस्त व चौकशी करण्यात यावी, तसेच पेसा अंतर्गत मागील तीन वर्षातील निधीची पारदर्शक माहिती जाहिर करावी अशा ठाम मागण्या करण्यात आल्या आहेत . यावेळी माजी सरपंच अज्जू पठान यांनी इशारा दिला आहे की, या सर्व समस्याचे निराकरण