उमरगा तालुक्यातील एका गावामध्ये १७ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे, पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार लग्नाच्या आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केला अशी फिर्याद एक सप्टेंबर रोजी दिली आहे, अशी माहिती उमरगा पोलिसांच्या वतीने २ सप्टेंबर रोजी ६ वाजता देण्यात आली