चिमूर तालुक्यातील नेरी येथे मच्छर भगव मोहीम राबविण्यात येत आहेत सध्या स्थितीत पावसाळ्याचे दिवस सुरू असल्यामुळे अनेक प्रकारच्या साथीच्या आजाराने नागरिकांना ग्रासले आहेत पावसाचे पाणी काही सकल भागात साचल्याने मच्छराची उत्पत्ती होऊन डेंगू मलेरिया, चिकनगुनिया डायरी या अशा आजारांना वाव मिळू नयेत यासाठी नेरी ग्रामपंचायत च्या वतीने धूर फवारणी मोहीम पाच सप्टेंबर रोज शुक्रवारला सकाळी अकरा वाजता त्या दरम्यान सुरू करण्यात आली आहे.