Download Now Banner

This browser does not support the video element.

गोरेगाव: शहरातील तालुका खरेदी विक्री संस्थेत सभेचे आयोजन

Goregaon, Gondia | Sep 1, 2025
दिनांक 1 सप्टेंबर रोजी दुपारी 2 ते 5 वाजेच्या दरम्यान तालुका खरेदी-विक्री संस्थेत सभेचे आयोजन करण्यात आले होते.या सभेत मोठ्या संख्येत शेतकरी बांधव, संस्थेचे अध्यक्ष, शाखा व्यवस्थापक सचिव, गटसचिव आदी उपस्थित होते. स सभेत 2 टक्के गाडा रक्कम, कर्ज वसुली, कर्ज वितरण चे फायदे व नुकसान यावर उपस्थित मान्यवरांनी माहिती दिली.तसेच शेतकऱ्यांच्या समस्यावर खुली चर्चा करत शेतकऱ्यांचे समाधान केले.या बैठकीला अध्यक्ष जगदीश येरोला, बँक संचालक दुर्गाप्रसाद ठाकरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us