चंद्रपूर गोंड राजांचा इतिहास चंद्रपूर शहराची जोडलेला आहेत चंद्रपूर शहरांची पार्श्वभूमी आणि इतिहास लक्षात घेऊन लेखक उषा किरण आत्राम यांनी महाराणी हिराई यांचे स्मारक बांधण्याचे आम्ही किल्ल्यांच्या चारही दरवाजांना गोंड राजांचे नाव देण्याची मागणी 31 ऑगस्ट रोज रविवारला दुपारी बारा वाजता च्या दरम्यान चंद्रपूर पत्रकार परिषदेमध्ये केली