राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यासह बीड जिल्ह्यात अनेकजण पक्षात प्रवेश करत आहेत. सोमवारी परळी वैजनाथ येथील संपर्क कार्यालयात मतदारसंघातील नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली. युवक नेते राजेभाऊ फड यांनी संपूर्ण दिवसभर आलेल्या नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्या प्रश्नांचे समाधान केले. तर मालेवाडी, बरकत नगर (मोमीनपुरा) काकर मोहल्ला, नागापूरसह अनेक गावातील आणि शहरातील हजारो.