Gangapur, Chhatrapati Sambhajinagar | Aug 31, 2025
आज दिनांक. 31 ऑगस्ट रोजी वाळूज midc पोलिसांच्या वतीने माहिती देण्यात आली की 29 तारखेला कमळापुर रोडवरील sai mart येथे आरोपीने दारू पिलेल्या अवस्थेत कारण नसताना फिर्यादीच्या डाव्या हातावर बोटांवर लोखंडी कोयत्याने वार केले आहे. सदरील आरोपींविरुद्ध विविध कलमांतर्गत 30- 8- 2025 रोजी वाळूज midc पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.