Download Now Banner

This browser does not support the video element.

सेलू: जयपूर येथे 3 महिलांमध्ये वादावादी, सेलू पोलिसांत तक्रार दाखल

Seloo, Wardha | Sep 9, 2025
बाथरूम, संडासचे बांधकामावरून 3 महिलांचा वाद झाला. त्यात दोघींनी शिवीगाळ करून बांधकाम पाडण्याची धमकी दिली. ही घटना ता. 8 ला सकाळी 10 वाजता तालुक्यातील जयपूर येथे घडली. याप्रकरणी सौ. सुनंदा आनंदाराव हजारे (वय 60 वर्ष रा. जयपूर) यांनी ता. 9 मंगळवारी सायंकाळी 5.15 वाजता सुमन सोनवणे व अर्चना सोनवणे दोन्ही रा. जयपूर यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. अशी माहिती सेलू पोलिसांकडून प्राप्त झाली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us