यवतमाळ शहरातील अजमेरी हॉटेल जवळ कळंब चौक येथे दिनांक 31 ऑगस्ट रोजी तू मला बकरी चोर का म्हटले या कारणावरून आरोपी शेख नावेद उर्फ फत्या शेख गफ्फार याने शेख सज्जाद शेख अकबर यांना शिवीगाळ करून लोखंडी पाईपने डोक्यावर पाठीमागे, तसेच दोन्ही पायावर व पाठीवर मारून जखमी करून जिवाने मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे.