Download Now Banner

This browser does not support the video element.

उत्तर सोलापूर: केगाव येथून 30 वर्षीय विवाहित महिला बेपत्ता: फौजदार चावडी पोलिसात बेपत्ता दाखल...

Solapur North, Solapur | Aug 29, 2025
उत्तर सोलापूर तालुक्यातील केगांव परिसरातून लक्ष्मी चंद्रकांत साखरे (वय 30, रा. बनशंकरी नगर, शेळगी, सोलापूर) ही विवाहित महिला 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता बाथरूमला जाते असे सांगून बेपत्ता झाली आहे. नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला असता ती मिळून न आल्याने अखेर फौंजदार चावडी पोलिस ठाण्यात बेपत्ता दाखल करण्यात आला आहे. बेपत्ता महिलेचा रंग गोरा असून ती मराठी, हिंदी व कन्नड भाषा बोलते. कोणाला सदर महिला आढळल्यास त्यांनी तात्काळ फौंजदार चावडी पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us