यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कोणतेही सर्वेक्षण न करता सरसकट शेतकऱ्यांना प्रात्यक्ष आर्थिक पीक नुकसान भरपाईची मदत त्वरित देण्यात यावी याबाबत अनिरुद्ध बक्षी निवासी उप जिल्हाधिकारी यवतमाळ यांना युवा शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले.