कुडवा येथील आरोपी हा पोलीस ठाणे रामनगर व गोंदिया शहर अंतर्गत हद्दीमध्ये मालमत्तेविरुद्ध शासकीय लोकसेवकवर हमला करणे तसेच अवैध शस्त्र बाळगणे याबाबतचे गुन्हे करीत असल्याने सदर इसमाविरुद्ध पोलीस ठाणे रामनगर व गोंदिया शहरे ते विविध प्रकारचे 12 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्या दिशेने अधिनियम 1981 नुसार जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी सदर आरोपीला धोकादायक व्यक्ती अन्वये एक वर्षाकरिता स्थानबद्धतेचा आदेश दिला आहे.