शिवाजी उत्तम नाठे रा टाके घोटी ता इगतपुरी जिल्हा नाशिक , हे त्यांचे शेतात टाके शिवार,इगतपुरी जिल्हा नाशिक येथिल शेती गट नंबर १५३ येथे शेतात आज रोजी दुपारी 12/00 वाजता त्यांनी लावलेल्या भाताच्या पिकाची पाहणी करण्यासाठी गेले असता त्यांना एक अनोळखी पुरुष वय अंदाजे ३५ ते ४० वर्षे नाव गाव समजुन आले नाही हा बेशुद्ध तसेच विवस्त्र पडलेल्या अवस्थेत मिळुन आला आहे या स्माची ओळख पडलेली नसून कोणाला काय माहिती असल्यास तात्काळ इगतपुरी पोलीस ठाण्याचे संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे