Download Now Banner

This browser does not support the video element.

अमळनेर: गिरणा टाकीजवळ दारूच्या वादातून तरुणाला लोखंडी पाईपने मारहाण; रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल

Amalner, Jalgaon | Sep 2, 2025
जळगाव शहरातील गिरणा टाकी परिसरात दारू पिण्याच्या जागेवरून झालेल्या वादातून एका तरुणाला दोन जणांनी मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना रविवारी ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता घडली आहे. या गंभीर घटनेनंतर दुसऱ्या दिवशी सोमवारी १ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us