वसईत स्काय वॉकच्या खालच्या बाजूचं एसीपी सीटच्या पॅनलचा कहीं भाग कोसळला आहे . एसीपी सीटच्या पॅनलचे तुकडे खाली पडले. आज सकळी ही घटना घडली. वसई पश्चिमेच्या स्टेशन परिसरातहा स्काय वॉक आहे. रोज सकाळी इकडे कामावर जाणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते.