Download Now Banner

This browser does not support the video element.

गंगापूर: गंगापुर छत्रपती संभाजीनगर रोडवरील हॉटेल विराजसमोर भीषण अपघात; एक ठार, तर दोन जखमी

Gangapur, Chhatrapati Sambhajinagar | Sep 7, 2025
आज दिनांक 7 सप्टेंबर रोजी 10 वाजता गंगापुर पोलिसांच्या वतीने माध्यमांना माहिती देण्यात आली की,छत्रपती संभाजी नगर रोड हॉटेल विराज समोर अपघात अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक शुभम वाघमारे व अनिकेत मुळक यांनी तात्काळ धाव घेऊन अपघातग्रस्तांना उपजिल्हा रुग्णालय गंगापूर घाटी येथे दाखल केले अपघातात दोन जण गंभीर जखमी व एक जण जागेवर ठार मृत व्यक्तीचे नाव पोपट रायबान थोरे राहणार नवापूर वाडी.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us