Install App
pethmedia
This browser does not support the video element.
सुरगाणा: मंत्री ना. नरहरी झिरवाळ यांनी तालुक्यातील काळूणे परिसरात पावसाने झालेल्या नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी
Surgana, Nashik | Sep 28, 2025
तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे घरांचे व शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. नरहरी झिरवाळ यांनी काळूणे , डोमखडक , आमडोंगरा भागात भेट देऊन नुकसानीची पाहणी करत धीर दिला.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!