Download Now Banner

This browser does not support the video element.

महाड: मराठा आंदोलकांचा वाहन ताफा रायगड जिल्ह्यातून जाणार आहे, स्वागत तयारीसाठी खोपोली पनवेल शहरात बैठका संपन्न

Mahad, Raigad | Aug 26, 2025
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबई येथे मराठा आंदोलकांचा मोठा ताफा जात आहे. मराठा आंदोलकांचे रायगड जिल्ह्यात विविध शहरात स्वागत करण्यासाठी व या आंदोलनात सहभागी होण्यासाठी खोपोली पनवेल नवी मुंबई सह अन्य शहरात दुपारी दोन ते चार च्या सुमारास मराठा आंदोलकांची बैठक संपन्न होत आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us