पोलीस स्टेशन रामटेक अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 नागपूर जबलपूर वरील कांद्री चेक पोस्ट परिसरात राष्ट्रीय बजरंग दलाच्या रामटेक विधानसभा महामंत्री चवरे यांनी गुप्त माहिती रामटेक पोलिसांना देऊन मंगळवार दिनांक 2 सप्टेंबरला सकाळी रामटेक पोलिसांच्या मदतीने एक पिकअप वाहन पकडले. याची तपासणी केली असता त्यात दोन बैल आढळून आल्याने यावर कारवाई करण्यात आली.