आयूर्वेदात सर्वाधिक महत्व असलेल्या व ग्रामीण भागातील जनतेला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र प्रबोधन सेवा मंडळाच्या वतीने अंबाठा येथे तालुकास्तरीय रानभाज्या महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमासह राजभाज्यांची रेसीपी तयार करून देण्यात आली. महिला बचत गट प्रतिनिधींनी सहभाग घेतला.