Download Now Banner

This browser does not support the video element.

साकोली: खैरी वलमाझरी येथे त्यांना पोळ्याच्या निमित्ताने माझी वसुंधरा अभियान 6.0 अभियानाचे करण्यात आला प्रचार व प्रसिध्दी

Sakoli, Bhandara | Aug 23, 2025
ग्राम स्वच्छता अभियानात जिल्हा व विभागात पुरस्कार मिळवलेल्या खैरी वलमाझरी येथे तान्हापोळ्याचे निमित्त साधून सरपंच पुरुषोत्तम रूखमोडे यांनी माझी वसुंधरा अभियान 6.0 या अभियानाचे प्रचार व प्रसिद्धी केली.गाव प्रदूषण मुक्त होऊन पर्यावरण पूरक सण व उत्सव साजरे करण्यासाठी गावकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन शनिवार दि23आँगष्टला सायंकाळी साडेसहा वाजता करण्यात आले होते
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us