नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील सारंगखेडा बस स्थानकात बसमध्ये वाहकाने प्रवाशांना बाजूला व्हा असे सांगितले. या कारणावरून वाहक विकास सोनवणे यांना मारहाण करण्यात आले. याप्रकरणी ५ सप्टेंबर रोजी सारंगखेडा पोलीस ठाण्यात दिनेश कोळी समाधान कोळी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.