जनसुरक्षा कायदा नसून तो भाजप सुरक्षा कायदा, तात्काळ रद्द करा:खा.कल्याण काळे छत्रपती संभाजीनगर : राज्य सरकारने जनसुरक्षा कायदा लागू केला मात्र हा जनतेच्या सुरक्षेचा कायदा नसून भाजप सुरक्षा कायदा आहे. यामुळे हा कायदा तात्काळ रद्द करा अशी मागणी खासदार कल्याण काळे यांनी केली.