आज दिनांक 5 सप्टेंबरला प्रेषित मोहम्मद पैगंबर यांची जयंती नेर शहरांमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मोहम्मद पैगंबर यांचा जय घोष करत मिरवणुकीला सुरुवात झाली. सदर मिरवणूक नेर शहरातील रहेमनिया मस्जिद ते वली साहब दरगा ते वाई रोड पर्यंत काढण्यात आली. ईद-ए-मिलाद निमित्त देशांमध्ये शांतता राहावी तसेच भाईचारा कायम राहावा अशी प्रार्थना मुस्लिम बांधवांच्या वतीने करण्यात आली. यावेळी या रॅलीम....