अहिल्यानगरच्या बोल्हेगाव परिसरात तोफखाना पोलिसांनी रविवारी धडक कारवाई करत 13 टपऱ्यात जेसीबीच्या साह्याने उध्वस्त केल्या जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घाडगे यांच्या आदेशानंतर काहींनी अवैध धंदे सुरू ठेवल्याने ही कारवाई करण्यात आली या कारवाईत पन्नास हजार पाचशे रुपये किमतीचे गावठी हातभट्टीची दारू नष्ट करण्यात आली