साकोली तालुक्यातील बोंडे येथील लीलाधर लहानू रामटेके हे भंडारा येथे नातेवाईकाकडे दि10 ला गेले असताना त्यांच्या घराचे कुलूप तोडून लोखंडी गोदरेज अलमारीतील पर्समध्ये ठेवलेले 10ग्राम सोन्याचे मंगळसूत्र त्याची किंमत20हजार रुपये आहे हे अज्ञात चोरट्यांनी चोरले. लीलाधर रामटेके यांनी शुक्रवार दि.12 ला सकाळी10 वाजता बाहेर गावून आल्यानंतर त्यांच्या चोरी झाल्याचे लक्षात आल्याने साकोली पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे