कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा येथे आज दिनांक 23 ऑगस्ट रोजी बंजारा समाज बांधवाच्या वतीने तीज महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे .यावेळी महिलां पारंपारिक बंजारा पेहरावात वेशभूषा करून मिरवणुकीत सामील झाल्या होत्या .या महोत्सवास पुरुष तसेच महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती .