चिखली विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्वेता ताई माले पाटील यांनी जिल्हा मार्ग दर्जा उन्नत करून राज्यमार्ग व्हावे म्हणून वेळोवेळी शासन दरबारी केलेल्या पाठपुराव्यास मान्यता मिळाली. आणि त्याचबरोबर या मार्गाचे कामही सुरू झाले. यामध्ये राज्यमार्ग 441, राज्यमार्ग 439, राज्यमार्ग 390, राज्य मार्ग 214 या कामांची आमदार सुद्धा महाले पाटील यांनी पाहणी करून शेतकरी बांधवांशी संवाद साधला.